आठवले यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला बेदम चोप, पहिला VIDEO

आठवले यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला बेदम चोप, पहिला VIDEO


image
S
M
L


  • होम
  • व्हिडिओ
  • आठवले यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला बेदम चोप, पहिला VIDEO


  • रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथमध्ये हल्ला करण्यात आला. व्यासपीठावरुन उतरत असताना एका तरुणाने रामदास आठवले यांच्या कानशिलात लगावली. रिपाइंच्या कार्यकर्त्यानी या तरुणाला पाहताच पकडले आणि बेदम चोप दिला. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरीLive TV